• भावनांच्या रंगछटा भाग १ | Shades of Emotions Part 1 | माझ्या मना रे... | Episode 27
    Jan 10 2026

    ❓ राग, तिटकारा, उदास आणि वाईट, या भावनांच्या विविध छटा कोणत्या?


    ❓ भावना आणि विचार यात काय फरक असतो?


    ❓ वरवर पाहता नकारात्मक वाटणाऱ्या या भावना सकारात्मक कधी आणि कशा होतात?


    याविषयी श्रद्धा आणि अंकिता यांच्या गप्पा ऐका, 🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या पॉडकास्टच्या या भागात! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा, ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthpodcast #marathipodcast #emotions #shadedofemotions #understandingemotions #anger #disgust #sadness #badmood #MentalWellness #SelfReflection #emotionalawareness #positivity #PodcastIndia #SpotifyPodcast #YouTubePodcast

    Mostra di più Mostra meno
    34 min
  • Defense Mechanisms | मनाच्या संरक्षक भिंती | माझ्या मना रे... | Episode 26
    Dec 30 2025

    ❓ Defense Mechanisms आपण का वापरतो आणि त्या कशा तयार होतात?


    ❓ Defense Mechanismsच्या वेगवेगळ्या शैली कोणत्या?


    ❓Defense Mechanismsचा परिणामकारक वापर कसा करायचा?

    जाणून घ्या या आणि इतर प्रश्नांची उत्तरं, अंकिता आणि श्रद्धा यांच्याकडून 🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या पॉडकास्टच्या या नव्या भागात! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा – ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #DefenseMechanisms #DefenceMechanisms #PsychologicalDefense #MindDefense #MentalWellness #SelfAwareness #KnowYourMind #PsychologyTalks #MarathiPodcast #माझ्यामनारे #InnerStrength #EmotionalHealth #Mentalhealthpodcast #mentalhealth

    Mostra di più Mostra meno
    22 min
  • Depressionच्या दुष्टचक्रातून सुटायचं कसं? | How to Fight Depression? | माझ्या मना रे... | Episode 25
    Dec 10 2025

    ❓ Depression म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखायचं?


    ❓ काही कारणांनी उदास वाटणं आणि Depression यात फरक काय?


    ❓Depressionची काही कारणं असतात का?


    ❓Depressionमधून बाहेर पडायचे सोपे उपाय कोणते?

    या आणि इतर प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, 🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या पॉडकास्टच्या या नव्याकोऱ्या भागात! 💭💡


    #depression #depressionhelp #depressionrelief #depressionawareness #howtodealwithdepression #mentalhealth #mentalhealthpodcast #marathipodcast #podcast #healingjourney

    Mostra di più Mostra meno
    29 min
  • तुमच्यातलं लहान मूल कसं जोपासाल? | How to nurture your Inner Child? | माझ्या मना रे... | Episode 24
    Nov 29 2025

    ❓ तुमच्यातलं लहान मूल जिवंत ठेवणं का गरजेचं आहे?


    ❓ ते जिवंत आहे, हे कशावरून ओळखायचं?


    ❓ तुमच्यातल्या लहान मुलाची काळजी कशी घ्यायची?

    जाणून घ्या या आणि इतर प्रश्नांची उत्तरं,🎙️ 'माझ्या मना रे...' या आपल्या Mental Health Podcast च्या या नव्याकोऱ्या भागात! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा – ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #माझ्यामनारे #innerchild #innerchildhealing #innerchildwork #innerchildhealingjourney #emotionalhealing #HealingJourney #selfawareness #marathipodcast #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthsupport #मानसिकआरोग्य #selflovejourney #mentalhealthpodcast #spotifyindia #youtubeindia #marathipodcast #mentalhealth #mentalhealthpodcast

    Mostra di più Mostra meno
    17 min
  • तुम्ही एकमेकांशी किती Compatible आहात? | How compatible are you? | माझ्या मना रे... | Episode 23
    Nov 21 2025

    ❓ Compatibility म्हणजे नेमकं काय आणि ती फक्त जोडीदाराबरोबरच्या नात्यातच लागते का?


    ❓ एखाद्या नात्यात Compatibility आहे, हे कसं ओळखायचं?


    ❓ Compatibility तयार करता येते का आणि ती कशी करायची?

    जाणून घ्या या प्रश्नांची उत्तरं, 🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या पॉडकास्टच्या या भागात! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा – ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #Compatibility #RelationshipAdvice #HealthyRelationships #EmotionalWellbeing #MentalHealthTalk #SelfAwareness #CommunicationSkills #PersonalGrowth #LifeConversations #MarathiPodcast #SpotifyPodcast #YouTubePodcast

    Mostra di più Mostra meno
    19 min
  • 'Consequences'ची भीती कशी घालवाल? | Are you afraid of Consequences? | माझ्या मना रे... | Episode 22
    Nov 14 2025

    ❓ 'Consequences'ची भीती आपल्याला का वाटते?


    ❓ 'Consequences' हे आपल्या विचारांवर अवलंबून असतात का?


    ❓ 'Consequences' बदलण्यासाठी आपले विचार कसे बदलायचे?

    जाणून घ्या या आणि इतर उत्तरं,🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या Mental Health Podcast च्या या नव्याकोऱ्या भागात! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा – ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #consequences #consequencesofactions #ConsequencesMatter #ConsequencesOfChoices #choice #choicesmatter #thoughtprocess #thoughtpower #thinking #thinkingpositive #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthmatters #mentalhealthindia #mentalhealthpodcast #marathipodcast #podcast #podcasting #newepisode #MindMatters #माझ्यामनारे

    Mostra di più Mostra meno
    17 min
  • तुम्हीही 'Control Freak' आहात का? | Are you a 'Control Freak'? | माझ्या मना रे... | Episode 21
    Nov 7 2025

    ❓ कोणकोणत्या गोष्टींवर कंट्रोल ठेवायला हवा आणि कोणत्या गोष्टींवर तो ठेवायचा आपण प्रयत्न करतो?


    ❓ कंट्रोल फ्रीक असं आपण ऐकतो, ते नेमकं काय असतं आणि त्यातून बाहेर कसं पडायचं?


    ❓ काही गोष्टी आपल्या कंट्रोलच्या बाहेरच्या असतात, त्या कोणत्या आणि हे स्वीकारायचं कसं?

    हे समजून घेण्यासाठी ऐका,🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या Mental Health Podcast चा हा नवाकोरा भाग! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा – ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #control #controlmental #controlling #controllingbehavior #controllinganger #Blamegame #MarathiPodcast #SelfCare #Relationships #MentalHealthPodcast #MindMatters #माझ्यामनारे #MentalHealth

    Mostra di più Mostra meno
    17 min
  • Blame Gameच्या हमरीतुमरीत अडकले आहात? | Struggling with Blame Game? | माझ्या मना रे... | Episode 20
    Oct 28 2025

    ❓Blame Game सुरू होण्यामागे काय कारणं असतात?


    ❓आपण Blame Gameला बळी पडतो आहोत हे कसं ओळखायचं?


    ❓Blame Gameमधून बाहेर पडायचे उपाय कोणते?


    👉 यावर Shraddha आणि Ankita यांच्या गप्पा तुम्हाला ऐकता येतील, 🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या Mental Health Podcast च्या नव्या भागात! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा – ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #Blamegame #MarathiPodcast #SelfCare #Relationships #MentalHealthPodcast #MindMatters #माझ्यामनारे #MentalHealth #HumanBehavior #Behavior

    Mostra di più Mostra meno
    18 min