माझ्या मना रे... copertina

माझ्या मना रे...

माझ्या मना रे...

Di: Ankita and Shraddha
Ascolta gratuitamente

A proposito di questo titolo

'आपलं मन कुठे आहे?' असं विचारल्यावर आपल्याला अनेकदा पटकन उत्तर सुचत नाही, बरोबर ना? कदाचित म्हणूनच मनावर झालेल्या जखमा, होणारा त्रास अनेकदा आपल्या लक्षातही येत नाही... आणि मग, मन दुखत राहतं... म्हणूनच, अशा दुखऱ्या मनांवर फुंकर घालण्यासाठी येतोय एक नवाकोरा मराठी पॉडकास्ट – 'माझ्या मना रे...' या पॉडकास्टमधून आपण मानसिक आरोग्य, रोज येणाऱ्या छोट्या-मोठ्या अडचणींमधून मार्ग काढायचे सोप्पे उपाय जाणून घेतानाच स्वतःशीही नव्याने ओळख करून घेणार आहोत. चला तर मग, हा पॉडकास्ट लगेच फॉलो करा, शेअर करा आणि ऐकत राहा – 'माझ्या मना रे...'! #MentalHealth #Mindfulness #SelfCare #EmotionalWellbeing #StressReliefAnkita and Shraddha Igiene e vita sana Psicologia Psicologia e salute mentale
  • भावनांच्या रंगछटा भाग १ | Shades of Emotions Part 1 | माझ्या मना रे... | Episode 27
    Jan 10 2026

    ❓ राग, तिटकारा, उदास आणि वाईट, या भावनांच्या विविध छटा कोणत्या?


    ❓ भावना आणि विचार यात काय फरक असतो?


    ❓ वरवर पाहता नकारात्मक वाटणाऱ्या या भावना सकारात्मक कधी आणि कशा होतात?


    याविषयी श्रद्धा आणि अंकिता यांच्या गप्पा ऐका, 🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या पॉडकास्टच्या या भागात! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा, ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #mentalhealth #mentalhealthawareness #mentalhealthpodcast #marathipodcast #emotions #shadedofemotions #understandingemotions #anger #disgust #sadness #badmood #MentalWellness #SelfReflection #emotionalawareness #positivity #PodcastIndia #SpotifyPodcast #YouTubePodcast

    Mostra di più Mostra meno
    34 min
  • Defense Mechanisms | मनाच्या संरक्षक भिंती | माझ्या मना रे... | Episode 26
    Dec 30 2025

    ❓ Defense Mechanisms आपण का वापरतो आणि त्या कशा तयार होतात?


    ❓ Defense Mechanismsच्या वेगवेगळ्या शैली कोणत्या?


    ❓Defense Mechanismsचा परिणामकारक वापर कसा करायचा?

    जाणून घ्या या आणि इतर प्रश्नांची उत्तरं, अंकिता आणि श्रद्धा यांच्याकडून 🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या पॉडकास्टच्या या नव्या भागात! 💭💡


    ✅ Follow करा, 🤝 Share करा आणि ऐकत राहा – ‘माझ्या मना रे...’ 🎶💚


    #DefenseMechanisms #DefenceMechanisms #PsychologicalDefense #MindDefense #MentalWellness #SelfAwareness #KnowYourMind #PsychologyTalks #MarathiPodcast #माझ्यामनारे #InnerStrength #EmotionalHealth #Mentalhealthpodcast #mentalhealth

    Mostra di più Mostra meno
    22 min
  • Depressionच्या दुष्टचक्रातून सुटायचं कसं? | How to Fight Depression? | माझ्या मना रे... | Episode 25
    Dec 10 2025

    ❓ Depression म्हणजे नेमकं काय आणि ते कसं ओळखायचं?


    ❓ काही कारणांनी उदास वाटणं आणि Depression यात फरक काय?


    ❓Depressionची काही कारणं असतात का?


    ❓Depressionमधून बाहेर पडायचे सोपे उपाय कोणते?

    या आणि इतर प्रश्नांची उत्तरं जाणून घ्या, 🎙️‘माझ्या मना रे...’ या आपल्या पॉडकास्टच्या या नव्याकोऱ्या भागात! 💭💡


    #depression #depressionhelp #depressionrelief #depressionawareness #howtodealwithdepression #mentalhealth #mentalhealthpodcast #marathipodcast #podcast #healingjourney

    Mostra di più Mostra meno
    29 min
Ancora nessuna recensione