Viveki Katta copertina

Viveki Katta

Viveki Katta

Di: Amit Karkare
Ascolta gratuitamente

Offerte di stagione | 0,99 €/mese per i primi 3 mesi

A seguire 9,99 €/mese – si applicano condizioni. Puoi disdire mensilmente.
एखाद्या गोष्टीकडे बघण्याचे वेगवेगळे मार्ग दाखवणारे, तुमचे आमचे सर्वांचे प्रश्न सोडवणारे, एकमेकांच्या अनुभवातून चार गोष्टी शिकवणारे, थोडक्यात रोजच्या जगण्याला विवेकाची फोडणी देणारे विचार. अजूनही बरंच काही होऊ शकेल… जसंजसं सुचेल तसतसं गोळा करु या कट्ट्यावर… शेवटी हेतु एकच आहे… आपले रोजचे जगणे साधे सोपे करणे.Amit Karkare Igiene e vita sana Psicologia Psicologia e salute mentale
  • शोशिन
    Jul 5 2026

    आपण अनेकदा नवीन गोष्टी शिकणं थांबवतो, कारण आपल्याला वाटतं, "हे तर मला आधीच माहीत आहे." पण खरं शिकणं तेव्हाच सुरू होतं, जेव्हा आपण प्रत्येक अनुभवाकडे, प्रत्येक माणसाकडे आणि प्रत्येक दिवसाकडे नवशिक्याच्या कुतूहलाने पाहतो.

    या भागात जाणून घेऊया झेन तत्त्वज्ञानातील "शोशिन" (Beginner's Mind) ही सुंदर संकल्पना आणि ती आपल्या दैनंदिन जीवनात, नात्यांमध्ये, कामात आणि आत्मविकासात कशी परिवर्तन घडवू शकते.

    जर हा विचार आवडला, तर व्हिडिओला Like करा, Share करा आणि अशाच विचारप्रवर्तक भागांसाठी Channel ला Subscribe करायला विसरू नका.

    #विवेकीकट्टा #मराठी #शोशिन #आत्मविकास #जीवनवेध

    Mostra di più Mostra meno
    4 min
  • आमोर फाटी
    Jul 4 2026

    "हे माझ्याच बाबतीत का?" हा प्रश्न आपण सगळेच कधी ना कधी विचारतो. पण जर प्रत्येक संकटाकडे, अपयशाकडे आणि अनपेक्षित वळणाकडे आयुष्याने दिलेली संधी म्हणून पाहता आलं तर?

    या भागात आपण फ्रेडरिक नीत्शेच्या Amor Fati या प्रभावी तत्त्वज्ञानाचा अर्थ समजून घेऊ. स्वीकृतीपलीकडे जाऊन, आपल्या नियतीवर प्रेम करणं म्हणजे नेमकं काय? संत तुकाराम आणि सावरकरांच्या जीवनातील प्रेरणादायी उदाहरणासह या विचाराची आजच्या जीवनातील उपयुक्तता जाणून घेऊया.

    #AmorFati #Nietzsche #मराठी #SelfGrowth

    Mostra di più Mostra meno
    4 min
  • ब्लॅक अँड व्हाईट
    Mar 11 2026

    आज सोशल मीडियाच्या काळात प्रत्येक गोष्ट जणू दोनच रंगांत विभागली गेली आहे — ब्लॅक किंवा व्हाईट.
    मतभेदांना जागा उरली आहे का?
    आजच्या विवेकी कट्ट्यावर — ब्लॅक अँड व्हाईट विचारसरणीचा समाजावर होणारा परिणाम.

    Mostra di più Mostra meno
    5 min
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Ancora nessuna recensione