• K pop Idol व्हायचं म्हणून सोडलं घर..| k pop idol vhayaych mhanun sodala ghar
    Nov 27 2023

    इंटरनेटमुळे आता जग अतिशय जवळ आलं आहे. त्यामुळे कधीकाळी अशक्यप्राय वाटणारी स्वप्नं, आजच्या पिढीला आता आवाक्यात आल्यासारखी वाटू लागली आहेत. ही स्वप्नं आता तरुणाईला भुरळ घालतायेत. या भुरळ घालणाऱ्या स्वप्नांपैकी एक स्वप्न म्हणजे, कोरीयन पॉप music आणि कोरियन फिल्म इंडस्ट्रीत स्टार होण्याचं स्वप्न. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आजची तरुणाई प्रयत्न करतेय. पण याच स्वप्नाळू तरुणाईला गळाला लावण्यासाठी सायबर गुन्हेगारही सज्ज आहेत.

    या स्वप्नाळू तरुण - तरुणींना सायबर गुन्हेगार कशाप्रकारे फसवू शकतात? आणि त्या फसवेगिरीपासून वाचण्यासाठी तरुणाईने कशी खबरदारी घेतली पाहिजे, याबद्दल सविस्तर माहिती देणारा हा पॉडकास्ट जरूर ऐका! 


    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    9 min
  • ऑनलाईन रमी म्हणजे जुगारचं ? | Online Rummy mhanje jugarch?
    Nov 20 2023

    ऑनलाईन रमी हा प्रकार म्हणजे नेमका काय आहे? ऑनलाईन रमीला 'गेम ऑफ चान्स' म्हणणे म्हणजे एक पळवाट आहे का? 'गेम ऑफ चान्स' म्हणत म्हणत ऑनलाईन रमीच्या नावाखाली ऑनलाईन जुगार सुरु झालाय का? याचं व्यसन लागू शकतं का? 'ग्रे फाऊंडेशन'चे संचालक चैतन्य सुप्रिया यांच्याशी ऑनलाईन रमी या विषयावर आपण गप्पा मारल्या आहेत. नक्की ऐका!   

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    29 min
  • सगळ्यात मोठा डेटा लीक? | Saglyat motha DATA Leak?
    Nov 13 2023

    न्यूज १८ ने दिलेल्या वृत्तानुसार, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च म्हणजेच ICMR या संस्थेवर सायबर हल्ला झाला असून त्यात ८१.५ कोली भारतीयांचा डेटा लीक झाला आहे आणि आता तो डार्क वेब मध्ये विक्रीसाठी आला असल्याचे बातमीत सांगण्यात आले आहे.  तर याच संदर्भात प्रसिद्ध सायबर इन्व्हेस्टीगेटर आणि सायबर सिक्युरिटी तज्ज्ञ रितेश भाटिया यांच्याशी याच विषयावर मी बातचीत केली आहे. बघूया ते काय सांगतायत?

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    15 min
  • दिवाळी शॉपिंग करताय ? मग हे ऐकाचं ! | Diwali shopping karatay, Mag he eikach!
    Nov 7 2023

     ऐन दिवाळीच्या, सणासुदीच्या तोंडावर ऑनलाईन शाॅपिंग करत असताना

    खूप ऑनलाईन फसवणुक होत असते.

    त्या पासून वाचण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी

    ते पाहुयात आजच्या सायबरविकली मध्ये.
    ***

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा:

    सायबर मैत्र - 9307474960

     

     

    Mostra di più Mostra meno
    5 min
  • QR कोड scam घडतो कसा? | QR code scam ghadato kasa?
    Nov 2 2023

    QR कोड स्कॅम घडतो तरी कसा ? 
    QR कोड स्कॅम म्हणजे नेमकं काय ? 
    QR कोड स्कॅन केलाच आणि पैसे गेले तर काय करावं ?
    आपली फसवणूक होऊ नये यासाठी काय करता येऊ शकते?
    स्क्रीन टाईम विथ मुक्ता चा हा भाग नक्की ऐका! 

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा: सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    5 min
  • फेक न्यूज ओळखाल कशी? | Fake News olakhal kashi?
    Oct 25 2023

    फेक न्यूज कशी ओळखली जाते? फेक अकाऊंट काढल्याबद्दल अटक होऊ शकते का? फेक अकाऊंट काढल्याबद्दल कोणती शिक्षा होते? सोशल मीडियावरील पोस्टचं लॉजिक शोधायचं कसं? सोशल मीडियावर दिसणारा फोटो जर फोटोशॉप केलेला असेल तर? ह्या एपिसोडमधून फेक न्यूज ओळखण्याच्या सोप्या टिप्स तुम्हाला समजतील. एपिसोड नक्की ऐका! शेअर  करा. 

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा:

    सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    10 min
  • इझ्रायल विरुद्ध हमास: सायबर युद्ध घडतंय तरी कसं ? | Israel virudh Hamas; Cyber War
    Oct 19 2023

    इझ्रायल आणि हमास यांच्यात सायबर युद्धही सुरु झालं आहे.दोनच दिवसांपूर्वी इझ्राएल मधील द जेरुसलेम पोस्ट न्यूज एजन्सीची यंत्रणा हॅक करण्यात आली आहे.

    त्यांची बेवसाईट सायबर हल्ल्यांमुळे क्रॅश झाली. हमासला पाठिंबा देणाऱ्या हॅकर्स कडून हे हल्ले होत असल्याचं सांगण्यात येत आहे.

    मुळात सायबर हल्ले म्हणजे नक्की काय? हे सायबर युद्ध घडतंय तरी कसं ? या हल्य्यापासून वाचण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? यातून वाचण्यासाठी आपण काय काळजी घेऊ शकतो?

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा:

    सायबर मैत्र 9307474960

    Mostra di più Mostra meno
    9 min
  • अभ्यास नको, युट्यूब आवडतं.. | Abhyas Nako, YouTube avadata..
    Oct 12 2023

    सतत-सतत युट्युब बघून अभ्यास नको असं टीनएजर मुलामुलींना वाटू लागलाय का?
    या टीनएजर पिढीला युट्युबमधून अभ्यास शिकवासा का वाटतो ?
    पुस्तकं वाचली तरच ज्ञान प्राप्ती होते ही संकल्पना
    डिजिटलायझेशननंतर झपाट्याने बदलली आहे.
    म्हणूनच आता तरी आपण आपल्या शिकवण्याच्या पद्धती,
    मुलांच्या जगाकडे बघण्याची नजर बदलणार आहोत का? 
    नेमकं काय घडतंय मुलांच्या जगात?

    सायबर जागरूकता, समुपदेशन आणि इतर कुठल्याही मदतीसाठी संपर्क साधा:

    सायबर मैत्र 9307474960 

    Mostra di più Mostra meno
    9 min