Life of Stories copertina

Life of Stories

Life of Stories

Di: Anuradha Shaila Aarti Madhavi Jayashree Asavari Ranjana & More
Ascolta gratuitamente

A proposito di questo titolo

Join various authors in engaging readings of stories both popular and unique. This podcast offers a multilingual auditory tour through the world of imagination and wonder. Stories are grounded in Science, History, Fiction, Non-Fiction and more.

© 2026 Life of Stories
Arte Letteratura e narrativa
  • # 2026 : मन साफ करणारी मशीन लेखिका गौरी देशपांडे. (प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )
    Apr 27 2026

    Send us Fan Mail

    गुलाबचे बाबा गटारे साफ करायचे. म्हणून शाळेतली मुलं तिला "वासाडी" म्हणून चिडवायची.

    एक दिवस खूप दुखावून ती बाबांवर ओरडली, "हे घाणेरडं काम का करता तुम्ही? पिढ्यानपिढ्या हे काम चालत आलं असलं तरी आता बदलायला हवं. कोणतं तरी मशीन वापरायला हवं यासाठी."

    आणि तिने खरोखरच एक मशीन बनवलं. गटार साफ करणारं, जेणेकरून बाबांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना आत उतरावंच लागणार नाही.

    बाबांच्या मनात आलं, "हिला कसं सांगू की अशी मशीन्स आधीच अस्तित्वात आहेत. पण......."

    Mostra di più Mostra meno
    8 min
  • # 2025 : Pavilion of women. स्त्रियांचं दालन. लेखिका :पर्ल बक. (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )
    Apr 26 2026

    Send us Fan Mail

    पर्ल बक या साहित्याचा नोबेल पुरस्कार मिळालेल्या लेखिका. ही कथा स्त्रीच्या आंतरिक स्वातंत्र्याचा शांतपणे शोध घेणारी आहे. चाळिसाव्या वाढदिवशी मादाम वू एक अशी घोषणा करतात की संपूर्ण वाडा हादरून जातो.

    त्या आपल्या पतीला शांतपणे सांगतात की “आजपासून पत्नी म्हणून आपली सर्व कर्तव्यं पूर्ण झाली असं त्या मानतात. आता त्या त्यांच्याबरोबर शयनकक्षात राहणार नाहीत. पण तुमच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्या त्यांच्यासाठी एक तरुण उपपत्नी आणणार आहेत”.


    Mostra di più Mostra meno
    10 min
  • # 2024 : आशा निमाली ... कथन -( ॲड. स्वाती लेले )
    Apr 25 2026

    Send us Fan Mail

    काही दिवसांपूर्वीच ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि त्यांचा स्वर्गीय सूर यांनी इहलोकीचा प्रवास संपवला. कोणीही अमर नाही हे माहीत असूनही आशाताईंच्या नावामागे स्वर्गीय लिहायला मन तयार होत नाही.

    अशी एकही भाषा नसेल आणि स्री व्यक्तिरेखेचं असं एकही रुप नसेल ज्याला आशाताईंच्या स्वरांचं कोंदण मिळालं नाही.
    नवरसातले सर्वच्या सर्व भाव आजपर्यंत त्यांच्या गळ्यातून निघाले आहेत. अनेक संगीतकारांनी त्यांच्या आवाजाच्या पोताला न्याय दिलाय.

    शब्दांना सूर हवे असतात तसंच भावनांना ही सूरांची गरज असते.

    ज्येष्ठ संगीतकार एस. डी. बर्मन यांनी आशाताईंना एकही शब्द गायला न लावता त्यांच्या स्वर्गीय सुरांचा वापर करून ज्या गीताची निर्मिती केली त्याने हिंदी चित्रपट सृष्टीत एक इतिहास घडवला.

    Mostra di più Mostra meno
    8 min
Ancora nessuna recensione