• दुसरा एपिसोड - चॅटजीपीटी (ChatGPT)
    Apr 9 2023
    ह्या एपिसोडमध्ये थोडं तंत्रज्ञानाबदद्ल बोलतोय. ChatGPT हे काय प्रकरण आहे आणि त्या अनुषंगानं मला काय वाटतं? #ChatGPT #चॅटजीपीटी
    Mostra di più Mostra meno
    43 min
  • पहिला एपिसोड - मी पॉडकास्ट का सुरू करतोय
    Feb 1 2023
    लेखन आणि ब्लॅागिंग करतानाच आता पॅाडकास्टिंगचा प्रयोग मी का करतोय, काही चांगली पॅाडकास्ट्स कुठली आहेत आणि अर्थातच काही विषयांवर मतांची पिंक.
    Mostra di più Mostra meno
    34 min