Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट copertina

Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट

Di: Mukta Puntambekar & Rima Amarapurkar
  • Riassunto

  • 'Vyasanacha Podcast' is a first of its kind podcast, in which a conversation happens around the silent epidemic that is sweeping our country and our society… that of addiction. No more is addiction restricted to gender, age and substances… It has become all pervasive… Its time we understand this disease and learn how to deal with it as individuals, as parents, as families and more importantly as a society. In this podcast, Mukta Puntambekar, Director, Muktangan Rehabilitation Centre, Pune talks about addiction and all its nuances with film maker and leading podcast host Rima Amarapurkar.

    ‘व्यसनाचा पॉडकास्ट’ हा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट आहे, जो एका अशा विषयाबद्दल बोलतो ज्या बद्दल बोलायचं सहसा सगळे टाळतात.. पण व्यसन आता लिंग, वय आणि दारू - तंबाखू याच्या सीमा पार करून आपल्याला सर्व पद्धतीने गाठत आहे.. या आजाराला,व्यक्ती, पालक, कुटुंब आणि एकूणच समाज म्हणून समजावून घेणं आता काळाची गरज बनलंय. या पॉडकास्टमधून मुक्ता पुणतांबेकर, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे या व्यसन आणि त्याचे विविध पैलू या बद्दल रीमा अमरापूरकर यांच्याशी बोलतील.

    Mostra di più Mostra meno
  • Children and Addiction | आपली मुलं आणि व्यसन
    Apr 24 2024

    In this episode, we understand from Mukta Puntambekar how we unknowingly push our kids towards addiction. She also tells us about the different ways in which we can prevent this, in her conversation with Rima Amarapurkar.

    या भागात आपण मुक्ता पुणतांबेकर यांच्याकडून समजावून घेणार आहोत कि आपण आपल्या मुलांना नकळत व्यसनांकडे कसे ढकलत असतो. मुलांचा हा प्रवास रोखायचे मार्ग सुद्धा त्या सांगत आहेत. ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    Mostra di più Mostra meno
    14 min
  • Excuses for Addiction | व्यसनाचे बहाणे
    Apr 16 2024

    In this episode, we explore the various excuses that we give ourselves and our loved ones to justify our addictions… Mukta Puntambekar in conversation with Rima Amarapurkar, tears apart all these excuses one by one.

    या भागात, आपण बघणार आहोत कि आपण स्वतःला आणि आपल्या आप्त जनांना व्यसन करण्यासाठी काय काय बहाणे सांगत असतो... मुक्ता पुणतांबेकर एक एक करून या बहाण्यांचा पडदाफाश करत आहेत... ऐकुयात रिमा अमरापूरकर यांच्याशी त्यांचा संवाद.

    Mostra di più Mostra meno
    18 min
  • What is Addiction? | व्यसन म्हणजे काय?
    Apr 9 2024

    In this episode, Mukta Puntambekar talks about and explains what exactly is addiction.. She talks about different warning signs and the possibility of social drinking turning into a full blown addiction in her conversation with Rima Amarapurkar.

    या भागात, मुक्ता पुणतांबेकर आपल्याला समजावून सांगत आहेत की व्यसन म्हणजे नक्की काय.. या आजाराची लक्षणे आणि सोशल ड्रिंकिंग मधून व्यसनाकडे जाण्याच्या शक्यातांबद्दल त्या बोलत आहेत रीमा अमरापूरकर यांच्याशी..

    Mostra di più Mostra meno
    18 min

Sintesi dell'editore

'Vyasanacha Podcast' is a first of its kind podcast, in which a conversation happens around the silent epidemic that is sweeping our country and our society… that of addiction. No more is addiction restricted to gender, age and substances… It has become all pervasive… Its time we understand this disease and learn how to deal with it as individuals, as parents, as families and more importantly as a society. In this podcast, Mukta Puntambekar, Director, Muktangan Rehabilitation Centre, Pune talks about addiction and all its nuances with film maker and leading podcast host Rima Amarapurkar.

‘व्यसनाचा पॉडकास्ट’ हा मराठीतला पहिलाच पॉडकास्ट आहे, जो एका अशा विषयाबद्दल बोलतो ज्या बद्दल बोलायचं सहसा सगळे टाळतात.. पण व्यसन आता लिंग, वय आणि दारू - तंबाखू याच्या सीमा पार करून आपल्याला सर्व पद्धतीने गाठत आहे.. या आजाराला,व्यक्ती, पालक, कुटुंब आणि एकूणच समाज म्हणून समजावून घेणं आता काळाची गरज बनलंय. या पॉडकास्टमधून मुक्ता पुणतांबेकर, संचालक, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र, पुणे या व्यसन आणि त्याचे विविध पैलू या बद्दल रीमा अमरापूरकर यांच्याशी बोलतील.

Cosa pensano gli ascoltatori di Vyasanacha Podcast | व्यसनाचा पॉडकास्ट

Valutazione media degli utenti. Nota: solo i clienti che hanno ascoltato il titolo possono lasciare una recensione

Recensioni - seleziona qui sotto per cambiare la provenienza delle recensioni.