Sakalchya Batmya / Daily Sakal News copertina

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Sakalchya Batmya / Daily Sakal News

Di: Sakal Media News
Ascolta gratuitamente

A proposito di questo titolo

रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात आता सगळं माहित असणं गरजेचं झालं आहे. रोजचं तापमान काय त्याबरोबर, कांदा आणखी किती रडवणार, भाजी आणखी किती महागणार, पेट्रोल खिसा रिकामा करणार का, याच्या जोडीला जगात काय चाललंय याचा आढावा गरजेचा झाला आहे. या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळणार आहे सकाळच्या 'पॉडकास्ट' वर. त्यात तुम्ही ऐकणार आहात महत्वाच्या ३ बातम्या. याशिवाय हेल्थ, लाईफ स्टाईल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही मिळणार आहेत. चला तर मग आता ऐकायला सुरुवात करुया... सकाळ पॉडकास्ट. In the hustle of our daily lives, it is also important to keep a tab on whats happening around us. News such as the petrol prices, vegetables prices, daily weather and all other things that directly impact our daily lives seem to be lost in the information overdose. To bring your attention to what matters, Sakal brings to you Sakal Chya Batmya. A crisp and brief podcast focused on providing you with 3 important news of the day. Along with, special features on banking, travel, lifestyle, health and entertainment for you. Subscribe Now! Morning news, daily news, news in marathi, sakal news Produced by: Ideabrew Studios Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com Android | Apple2024 Sakal Media News Politica e governo
  • Sakal Chya Batmya | सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ते घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार
    Feb 26 2026
    १) बीएमसीची झिरो प्रिस्क्रिप्शन योजना बारगळली २) बिल गेट्स यांनी माफी मागितली ३) घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार ४) दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी ५) सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ६) संघरचनेत बदल करण्याचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्रींनी सल्ला दिला ७) निवृत्तीनंतरही ऐकू येणार अरिजीत सिंगचा आवाज! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    9 min
  • Sakal Chya Batmya | शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार ते संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा
    Feb 25 2026
    १) शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार २) शक्तीपीठप्रश्नी विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत टीका ३) मुख्यमंत्र्यांनी मांडल्या १२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या ४) न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच 'कॅस'चा निर्णय ५) रशियाकडून ४० 'सुखोई-५७' विमानांची तयारी ६) सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांचे कान टोचले ७) संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    Mostra di più Mostra meno
    7 min
  • Sakal Chya Batmya | सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ते रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा
    Feb 24 2026
    १) रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा २) तालिबानशी युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानची १० अब्ज डॉलर्सचा करार करण्याची तयारी ३) सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ४) माथेरानमधील ई-रिक्षा चालकांचा बेमुदत बंद सुरू ५) बनावट एचआरए दावे महागात पडतील ६) मोठ्या भागीदारी करण्यात अपयश - सूर्यकुमार ७) सई ताम्हणकरचा पुरस्कार सोहळ्यांवर सवाल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    8 min
Ancora nessuna recensione