• Sakal Chya Batmya | विमान तिकीट रद्द करण्याचे नियम बदलले ते महाराष्ट्रातील तरुणांसाठी २०२६ हे "भरतीचे वर्ष" असेल
    Feb 27 2026
    १) पोलिसांचे इलेक्ट्रॉनिक ओळखपत्र फसवणुकीला चाप लावणार २) विमान तिकीट रद्द करण्याचे नियम बदलले ३) ‘एनसीईआरटी’च्या पुस्तकावर बंदी ४) रशियन सैन्यात चिनी लोकांचाही समावेश होणार ५) महाराष्ट्रातील तरुणांसाठी २०२६ हे "भरतीचे वर्ष" असेल ६) श्रीलंका कर्णधार दासून शनाकाने खंत व्यक्त केली ७) ‘केरळ स्टोरी-२’च्या प्रदर्शनाला स्थगिती स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    9 min
  • Sakal Chya Batmya | सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ते घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार
    Feb 26 2026
    १) बीएमसीची झिरो प्रिस्क्रिप्शन योजना बारगळली २) बिल गेट्स यांनी माफी मागितली ३) घरे रिकामी करणाऱ्या राहिवाशांना शिप्टींन चार्जेस मिळणार ४) दिल्लीचे नाव बदलण्याची मागणी ५) सरकारने महागाई भत्त्यामध्ये तीन टक्क्यांची वाढ केली ६) संघरचनेत बदल करण्याचा माजी प्रशिक्षक रवि शास्त्रींनी सल्ला दिला ७) निवृत्तीनंतरही ऐकू येणार अरिजीत सिंगचा आवाज! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    9 min
  • Sakal Chya Batmya | शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार ते संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा
    Feb 25 2026
    १) शिक्षकांवरील अशैक्षणिक कामांचा भार कमी होणार २) शक्तीपीठप्रश्नी विजय वडेट्टीवार यांची विधानसभेत टीका ३) मुख्यमंत्र्यांनी मांडल्या १२ हजार कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या ४) न्यायालयाच्या अंतिम निर्णयानंतरच 'कॅस'चा निर्णय ५) रशियाकडून ४० 'सुखोई-५७' विमानांची तयारी ६) सुनील गावसकर यांनी भारतीय फलंदाजांचे कान टोचले ७) संजय दत्त युपीतून निवडणूक लढवणार असल्याच्या चर्चा स्क्रीप्ट अँड रिसर्च – मयूर रत्नपारखे
    Mostra di più Mostra meno
    7 min
  • Sakal Chya Batmya | सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ते रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा
    Feb 24 2026
    १) रुग्णालयांत अत्यावश्यक औषधांचा तात्पुरता तुटवडा २) तालिबानशी युद्ध टाळण्यासाठी पाकिस्तानची १० अब्ज डॉलर्सचा करार करण्याची तयारी ३) सणांच्या काळात विमान भाडेवाढीबद्दल सर्वोच्च न्यायालयाने चिंता व्यक्त केली ४) माथेरानमधील ई-रिक्षा चालकांचा बेमुदत बंद सुरू ५) बनावट एचआरए दावे महागात पडतील ६) मोठ्या भागीदारी करण्यात अपयश - सूर्यकुमार ७) सई ताम्हणकरचा पुरस्कार सोहळ्यांवर सवाल स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    8 min
  • Sakal Chya Batmya | म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये तीन हजार घरांची लॉटरी ते विद्यापीठांच्या अनिर्बंध अधिकारांना वेसण बसणार
    Feb 23 2026
    १) महाराष्ट्र विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात पे अॅंड पार्क सुविधा रद्द २) अमेरिकन राजदूतांच्या वक्तव्यामुळे वाद ३) म्हाडाच्या पुणे मंडळातर्फे मार्चमध्ये तीन हजार घरांची लॉटरी ४) शिक्षण, आरोग्य आणि रोजगारासाठी आदिवासी बांधवांची पायपीट थांबणार ५) विद्यापीठांच्या अनिर्बंध अधिकारांना वेसण बसणार ६) झिम्बाब्वे संघाला कमी लेखण्याची चूक करणार नाही - डॅरेन सॅमी ७) अनुराग कश्यप यांची ‘द केरला स्टोरी’वर टीका! स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    9 min
  • Sakal Chya Batmya | मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार ते भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार
    Feb 22 2026
    १) मुंबई ते विजयदुर्ग रो-पॅक्स फेरी सेवा सुरू होणार २) भूमि अभिलेख कर्मचारी बेमुदत संप पुकारणार ३) कापूस खरेदीला ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ देण्याची मागणी ४) गुवाहाटी आणि ढाका दरम्यान 'मैत्री बस सेवा' सुरू होणार ५) चेहरा ओळखण्याच्या तंत्रज्ञानामुळे विमानतळावर प्रवेश सुलभ होईल ६) हार्दिक पंड्याच्या फटक्याने भारतीय खेळाडू जखमी ७) प्रियांका चोप्राने बॉलीवूड सोडण्यामागचं कारण उलगडले स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    9 min
  • Sakal Chya Batmya | मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार ते ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी
    Feb 21 2026
    १) मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल होणार २) ट्रम्प प्रशासनाचा नवा आदेश जारी ३) भारत डेटा सेंटर्समध्ये एआय प्रतिभावंतांचा देश बनेल ४) मुस्लिम आरक्षणाबाबत महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान ५) शिक्षा मित्रांना १८ हजार रुपये मिळणार ६) ट्रॉट यांचा अफगाणिस्तानला निरोप ७) सौरभ गोखले मराठी चित्रपटसृष्टीतील गटबाजीबद्दल स्पष्टच बोलला... स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    9 min
  • Sakal Chya Batmya | एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून ते आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार
    Feb 20 2026
    १) एसटी कर्मचाऱ्यांच्या वाढीव वेतनाची फाईल अर्थ मंत्रालयात धूळखात पडून २) जैशनंतर लष्कर महिला दहशतवाद्यांना प्रशिक्षण देणार ३) पालिकेच्या वसाहतींचा पुर्नविकास होणार ४) आता या सोशल मीडिया अॅपवरून घरकामांसाठी मदतनीस बोलवता येणार ५) तांत्रिक शिक्षकांच्या पदोन्नतीसाठी पीएचडीची अट रद्द ६) भारतीय संघातील उणिवांची कबुली ७) “शाहरुख-अमिताभसोबत काम करण्याची इच्छा नाही” : सुदीप शर्मा स्क्रीप्ट अँड रिसर्च – वृषाल करमरकर
    Mostra di più Mostra meno
    9 min