Gotyachi Goshta (गोट्याची गोष्ट) copertina

Gotyachi Goshta (गोट्याची गोष्ट)

Gotyachi Goshta (गोट्याची गोष्ट)

Di: Audio Pitara by Channel176 Productions
Ascolta gratuitamente

A proposito di questo titolo

गोट्या एका गावाचा एक टिपिकल व्यक्ती आहे ज्याला मुंबईला आपला स्वप्न पूर्ण करायला तर जायचा आहे पण एका अटीवर, आता ती अट जाणून घेण्यासाठी तुमहाला गोट्याची गोष्ट ऐकलं लागेल ते पण गोट्याच्या मनोरंजक प्रवासातुन , या कार्यक्रमाचे लेखन आणि वर्णन अजिंक्य मर्चंडे यांनी केले आहे. तर मित्रानो वाट कोणाची बगताय चला ऐकुया गोट्याची गोष्टला फक्त ऑडिओ पिटारा वर.Copyright 2023 Audio Pitara by Channel176 Productions Scienze sociali
  • EP 01: गोट्याचा परिचय
    Jul 24 2023
    ह्या एपिसोड मध्ये तुम्हाला गोट्याचं नावापासून ते त्याची टोटल हिस्टरी ऐकायला भेटेल. गोट्याच खरा नाव काय असेल ? गोट्या गावात काय करतो? हे जाणून घेण्यासाठी ऐका गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर. आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mostra di più Mostra meno
    8 min
  • EP 02: मुंबई वरुन आला कॉल
    Jul 24 2023
    ह्या एपिसोड मध्ये गोट्याला त्याच्या मुंबईला राहणारा मित्राचा अर्जंट कॉल येतो. का त्याचा मुंबईचा मित्र गोट्याला कॉल करतो ? काय असेल कारण मित्राच्या कॉल चा ? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mostra di più Mostra meno
    8 min
  • EP 03: टैक्सी मधे हरवला फोन
    Jul 24 2023
    ह्या एपिसोड मध्ये गोट्या कसा बसा मुंबईला येतो आणि प्रवासात भाईचा फोन हरवतो. फोन हरवल्या नंतर गोट्या आपल्या मित्राला कसा कॉन्टॅक्ट करतो? हे जाणून घेण्यासाठी ऐकत राहा गोट्याची गोष्ट फक्त ऑडिओ पिटारा वर.आणि जर तुम्हाला आमचा हा शो आवडला असेल तर आपल्या मित्रानं सोबत नक्की शेर करा आणि असेच ऐकत राहा मज्जेदार किस्से फक्त ऑडिओ पिटारा वर. Stay Updated on our shows at audiopitara.com and follow us on Instagram and YouTube @audiopitara. Credits - Audio Pitara Team Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices
    Mostra di più Mostra meno
    7 min
Ancora nessuna recensione