# 1943: "पोरकेपण" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) copertina

# 1943: "पोरकेपण" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1943: "पोरकेपण" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Ascolta gratuitamente

Vedi i dettagli del titolo

A proposito di questo titolo

Send us a text

“अहो ऐका ना…”

“तुमच्या वडिलांना म्हणावं थोडंसं फोनवर बोलणं कमी करा ना .”

“का? काय झालं?”

“काय झालं काय?” “दिवसभर फोन… फोन… फोन! इतकं काय बोलायचं असतं कुणास ठाऊक! त्यांना कंटाळा कसा येत नाही? बायकोचा सूर हळूहळू वाढत गेला . .....

खरं तर

फोनवर बोलणारे वृद्ध फार बोलके नसतात;

ते घरातल्या शांततेशी झुंज देत असतात.

कधी कधी माणसाला कमी फोनची नाही, तर थोड्या जास्त सहजीवनाची गरज असते.

आणि ते घरपण घरातच मिळाले , तर फोन आपोआप शांत होतो.

Ancora nessuna recensione