#1942: "हरवलेला" लेखिका विद्या डेंगळे. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) copertina

#1942: "हरवलेला" लेखिका विद्या डेंगळे. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

#1942: "हरवलेला" लेखिका विद्या डेंगळे. कथन ( प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Ascolta gratuitamente

Vedi i dettagli del titolo

A proposito di questo titolo

Send us a text

“पुढे बरेच महिने गेले. वर्षही लोटली, पण माझा मित्र प्रदीप सापडलाच नाही.

. "तेव्हापासून रस्त्यात मला माझ्या वयाचा रस्त्यावरील फाटका माणूस दिसला की मी तोतो” आहे का ते पाहतो”.

प्रदीप कधीच सापडला नाही, पण उमेशमामाच्या मनात तो कायम जिवंत राहिला.

त्या गरीबाला मदत करताना उमेशमामाला जणू आपल्या हरवलेल्या मित्राची सेवा केल्यासारखं वाटतं. माणुसकी, आणि नात्यांची खोल भावनिक गुंफण सांगणारी ही गोष्ट आहे .

Ancora nessuna recensione