# 1941: "लालसा" ( प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. ) copertina

# 1941: "लालसा" ( प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

# 1941: "लालसा" ( प्रा. सौ.अनुराधा भडसावळे. )

Ascolta gratuitamente

Vedi i dettagli del titolo

A proposito di questo titolo

Send us a text

त्यानं म्हाताऱ्याच्या पैशांची तीनही गाठोडी डोक्यावर घेतलेली होती.

पण आता ओझं फक्त त्याच्या डोक्यावर नव्हतं, मनावरही होतं.

"मी पळून गेलो तर हा म्हातारा काय करणार?
एका झटक्यात मी श्रीमंत होईन. बायकोचं रडणं थांबेल . प्रतिष्ठा , आराम, पैसा…"

आणि त्याचा तो तिसरा आवाज जिंकला. तो पळून गेला. .."हरला!"

" ही परीक्षा होती, प्रामाणिक सुरक्षा मंत्री शोधण्यासाठी ".....

माणूस गरीब पैसे नसल्यामुळे होत नाही;

तो गरीब होतो, लोभाच्या एका क्षणाला बळी पडल्यामुळे!

Ancora nessuna recensione