# 1940: "बायको वाल्या कोळ्याची" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. ) copertina

# 1940: "बायको वाल्या कोळ्याची" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

# 1940: "बायको वाल्या कोळ्याची" (प्रा. सौ. अनुराधा भडसावळे. )

Ascolta gratuitamente

Vedi i dettagli del titolo

A proposito di questo titolo

Send us a text

शेकडो माणसांचे मुडदे पाडलेला, खाद्यांवर लखलखती कुऱ्हाड घेतलेला, क्रुरकर्मा, संतापलेला असा दरोडेखोर नवरा , वाल्या कोळी समोर येऊन ठाकल्यावर त्याच्या अशिक्षीत बायकोने

"व्हयं..आम्ही आहोतच की, तुमच्यासंग !"

असं सर्वसाधारण, सोईचं उत्तर दिलं असतं तर?

वाल्या कोळ्याचा वाल्मिकी ऋषी होऊन, त्याने रामायण तरी कसे काय रचले असते?


Ancora nessuna recensione