1939: शोध मोबाइल फोनचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. ) copertina

1939: शोध मोबाइल फोनचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

1939: शोध मोबाइल फोनचा. ( डॅा. सौ. आरती जुवेकर. )

Ascolta gratuitamente

Vedi i dettagli del titolo

A proposito di questo titolo

Send us a text

मोबाईल कम्युनिकेशन तंत्रज्ञानावर काम करत असलेल्या पथकाचे प्रमुख मार्टिन कूपर यांनी पहिला मोबाईल कॉल न्यूयॉर्कच्या सहाव्या अॅन्हेन्यू मधून पत्रकार परिषदेला जाण्यापूर्वी आपल्या मोबाईल वरून पहिला फोन न्यू जर्सीला केला होता. हा कॉल त्यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी बेल लॅबचे जोल इंग्लर यांना केला होता. या कॉल बद्दल मार्टिन म्हणाला होता, "जेव्हा मी न्यूयॉर्कच्या रस्त्यावरून हातात फोन धरून बोलत चाललो होतो, तेव्हा रस्त्यावरील लोकांनी मला भर गर्दीतही वाट मोकळी करून दिली होती. त्या वेळी चालता चालता मी बरेच कॉल्स केले, ज्या पैकी एक मी रस्ता ओलांडताना न्यूयॉर्क रेडिओच्या निवेदकाला केला होता, जी तोपर्यंत मी केलेली सर्वात धोकादायक गोष्ट होती. "हा जगातला पहिला मोबाईल फोन त्या काळी $ ३९९५ ला विकला गेला होता आणि त्याचं नाव होतं 'द ब्रिक'.

Ancora nessuna recensione