महाराणी येसूबाईसाहेब संभाजीराजे भोसले भाग 3 copertina

महाराणी येसूबाईसाहेब संभाजीराजे भोसले भाग 3

महाराणी येसूबाईसाहेब संभाजीराजे भोसले भाग 3

Ascolta gratuitamente

Vedi i dettagli del titolo

A proposito di questo titolo

महाराणी येसूबाईसाहेब संभाजीराजे भोसले 

लेखक : ज्ञानेश मोरे 

अभिवाचन : अमित जोशी 

प्रकाशक : सर्वहक्क : चेतक बुक्स, पुणे 


स्वराज्य संस्थापक, रयतेचे जाणते राजे छत्रपती श्री. शिवाजी महाराज यांच्या स्नुषा.

महापराक्रमी, शौर्य आणि धैर्याचा महामेरू असलेले स्वराज्याचे दुसरे छत्रपती श्री. संभाजी राजे यांच्या धर्मपत्नी, कुलमुख्त्यार, स्वराज्य स्वामिनी, श्री सखी राज्ञी जयति राजलक्ष्मी, महाराणी, 

रणरागिणी येसुबाईसाहेब संभाजी भोसले यांचे हे जीवनचरित्र म्हणजे ग्रंथरुपाने केलेली ही त्यांची मानस पूजा. 

महाराणी येसूबाईसाहेब यांच्या कार्यकर्तृत्वाला हा मानाचा मुजरा!


#audiobook #marathibook

Ancora nessuna recensione