प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता copertina

प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता

प्रादेशिक बातमीपत्र,दिनांक २१ फेब्रुवारी २०२५, दुपारी ३.०० वाजता

Ascolta gratuitamente

Vedi i dettagli del titolo

A proposito di questo titolo

ठळक बातम्या

संपूर्ण जग भारताकडे आशेने बघत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं जागतिक गुंतवणूकदार परिषदेत प्रतिपादन

किसान सन्मान निधी योजनेला सहा वर्षे पूर्ण, प्रधानमंत्री आज १९ वा हप्ता जारी करणार

देशातील शैक्षणिक प्रणाली लवकरच परीक्षा केंद्रित मॉडेलपासून परिणाम आधारित मॉडेलकडे संक्रमण करणार असल्याचं राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांचं प्रतिपादन

आणि

ज्येष्ठ साहित्यिक आणि वृत्त निवेदक अनंत भावे अनंतात विलिन


Ancora nessuna recensione