थोडा है थोडे की जरुरत है copertina

थोडा है थोडे की जरुरत है

थोडा है थोडे की जरुरत है

Di: Avinash Moharil
Ascolta gratuitamente

A proposito di questo titolo

दररोजच्या जीवनात अनोक निराश करणारे प्रसंग आपल्या अवती भवती घडत असतात. प्रत्यक्ष - अप्रत्यक्ष आपल्यावरही त्याचा नकारात्मक परीणाम होतोच. “हे बदलायला हवं” असं मनात अनेकदा वाटतं. पण “नेमकं काय बदलायचं?” या प्रश्नावर आपला विचारप्रवास थांबतो. याच दैनंदिन घटना ‘वेगळ्या’ दृष्टीने पाहिल्यावर लक्षात येतं “अरे हो! हे तर मी देखील करू शकतो” - जीवनाकडे बघण्याचा वेगळा दृष्टिकोन देणारं “थोडा है…”avinash moharil 2022 Arte Relazioni Scienze sociali Storia e critica della letteratura
  • मर्यादित उर्जास्रोतांचा (अनंत) रक्षक
    Jul 12 2022

    पाणी आणि विज या उर्जास्रोतांचा अपव्यय होत असताना त्यांना वाचविण्याकरीता मनापासून धडपड करणाऱ्या एका अनंत रक्षकाची विलक्षण कहाणी..

    Mostra di più Mostra meno
    7 min
Ancora nessuna recensione