गप्पा गोष्टी आणि बरंच काही - Marathi Stories of wit and wisdom copertina

गप्पा गोष्टी आणि बरंच काही - Marathi Stories of wit and wisdom

गप्पा गोष्टी आणि बरंच काही - Marathi Stories of wit and wisdom

Di: Team GappaGoshti
Ascolta gratuitamente

A proposito di questo titolo

Don't we all love stories? Introducing Gappa Goshti Ani Barach Kahi. हा आहे आमचा छोटासा गोष्टींचा कट्टा, जिथे आम्ही गोष्टी सांगू आणि त्या गोष्टीवर मस्त गप्पा मारू. ह्या गोष्टी असतील गमतीच्या, चातुर्याच्या, विनोदी आणि खुसखुशीत. मोठ्यांसाठी जुन्या आठवणी तर लहानांसाठी नवं काही, गप्पा गोष्टी आणि बरंच काही. mailto: GappaAniGoshti@gmail.com Spotify: https://open.spotify.com/show/5Uv5Jjtk548hCNumXeJu35 Facebook: https://www.facebook.com/profile.php?id=100091613348411 Youtube: https://youtu.be/PkeBjkow-fITeam GappaGoshti Letteratura e narrativa
  • EP06 हत्ती आणि चार आंधळे - Hatti Aani Char Aandhale
    May 22 2023

    गावचे चार आंधळे, असे कि ज्यांना हत्ती माहीतच नाही.

    ते जेव्हा हत्तीला सामोरे जातात तेव्हा त्यांना हत्ती म्हणजे काय वाटतं? ते त्यावरून कसा वाद घालतात?

    चला जाणून घेऊया.

    Mostra di più Mostra meno
    9 min
  • EP05 जाई जुई आणि बोरी बाभळी - Jaai Jui Aani Bori Babhali
    May 12 2023

    अकबर बादशाह जेव्हा जंगलात गेला होता तेव्हा त्यानी काय पहिलं ?

    अचानक बेगम कशामुळे त्रासली? आणि यातून मार्ग काढायला बिरबलानं काय शक्कल लढवली...

    जाणून घेऊया आजच्या गोष्टीतून - जाई जुई आणि बोरी बाभळी !


    Mostra di più Mostra meno
    10 min
  • EP04 हुशार लाकूडतोड्या - Hushaar Laakudatodya
    Apr 28 2023

    लाकूडतोड्याची गोष्ट कोणाला म्हहित नाही? पण ही गोष्ट ती नाही बरं का.

    ही आहे लाकूडतोड्याचीच पण एका हुशार (की चालाख?) लाकूडतोड्याची ...

    Mostra di più Mostra meno
    8 min
Ancora nessuna recensione