क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast) copertina

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

क्राईम अनप्लगड | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)

Di: Sakal Media
Ascolta gratuitamente

A proposito di questo titolo

रोमांचकारी Sakal Media Group ओरिजिनल मराठी क्राईम पॉडकास्ट. अनेक गुन्हे असे असतात की त्यांची दीर्घकाळ चर्चा होत रहाते. काही घटना आपल्याला आठवत असतात पण त्याबद्दल सविस्तर माहिती नसते.इतिहासाच्या पानांमध्ये दडलेल्या अशाच काही घटना आम्ही घेऊन येत आहोत क्राईम अनप्लग्ड या खास पाॅडकास्टद्वारे… DISCLAIMER: हा शो संशोधन आणि नाट्यमय दृश्यांचे संयोजन आहे. आम्ही कोणत्याही अन्य व्यक्तींशी, जिवंत किंवा मृत, कोणत्याही प्रकरणाशी जोडलेल्या सत्यतेचा दावा करत नाही किंवा अनुमान काढत नाही. Tune into the thrilling Sakal Media Group original Marathi crime podcast. Many crimes are such that they are discussed for a long time. We remember some events but don't know about them in detail. We bring you some of these incidents hidden in the pages of history in this special podcast, Crime Unplugged (Marathi Crime Podcast). DISCLAIMER: This show is a combination of research and dramatized scenes. We do not claim or infer authenticity connected to any other persons, living or dead, connected with any case. Crimini reali Teatro e spettacoli
  • पुण्याचे गाजलेले राठी हत्याकांड | Pune's Famous Rathi Massacre | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    May 8 2023
    २६ आॅगस्ट, १९९४ चा दिवस.....पुण्याच्या गजबजलेल्या कर्वे रोडवरचं सागर स्वीट मार्ट हे आपलं दुकान उघडायला दुकानाचे मालक संजय राठी सकाळी साडेआठच्या सुमारास सुमारास पौड रस्त्यावरच्या आपल्या घरातून बाहेर पडले....
    Mostra di più Mostra meno
    22 min
  • लोभापायी घडलेलं एक भीषण हत्याकांड | A Horrifying Murder Happened By Greedy | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    May 1 2023
    13 जुलै १९९५. वृत्तपत्राचा अंक वाचकांच्या दारात पडला...पहिल्याच पानावर बातमी होती अमृतलाल जोशीला तीन खुनांच्या प्रकरणात फाशी.... १२ जुलैला अमृतलाल सोमेश्वर जोशीला मुंबईच्या तीन खुनांच्या प्रकरणात पुण्याच्या येरवडा कारागृहात फाशी देण्यात आलं....या घटनेमुळं आणखी एक प्रकरण गुन्हेगारीच्या इतिहासाच्या पानांमध्ये बंद झालं.....
    Mostra di più Mostra meno
    15 min
  • सातारा जलमंदीर चोरी प्रकरण | Satara Water Temple Theft Case | Crime Unplugged (Marathi Crime Podcast)
    Apr 24 2023
    सातारा कधी चर्चेत असतं ते छत्रपती उदयनराजेंच्या काॅलर उडवण्याच्या स्टाईलमुळं तर कधी उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांच्यातल्या वादामुळं...काही वर्षांपूर्वी शरद लेवे खून खटल्यामुळंही साताऱ्याचं नाव चर्चेत होतं...... फार पूर्वी अशाच एका घटनेमुळं साताऱ्याची खूप चर्चा तेव्हाच्या माध्यमांमध्ये झाली होती....हे प्रकरण होतं चोरीचं....पण ही चोरी किरकोळ नव्हती....ही चोरी झाली होती खुद्द सातारच्या शाहू छत्रपतींच्या जलमंदिर पॅलेसमध्ये....हेच प्रकरण नंतर जलमंदिर प्रकरण म्हणून ओळखलं गेलं......
    Mostra di più Mostra meno
    16 min
Ancora nessuna recensione