Yashodhara copertina

Yashodhara

Anteprima
Offerta a tempo limitato
3 mesi gratis di Audible Premium
Acquista a 8,08 € e iscriviti ora
L'offerta termina il 15 luglio 2026 alle 23:59. Approfittane!
I primi 3 mesi gratis.
Ascolto illimitato della nostra selezione in continua crescita di migliaia di audiolibri, podcast e Audible Original.
Accesso a vendite e offerte esclusive.
Dopo 3 mesi, 9,99 €/mese.

Yashodhara

Di: Volga
Letto da: Manasi Joshi
Acquista a 8,08 € e iscriviti ora

3 mesi a soli 0,99 €/mese, dopodiché 9,99 €/mese. Possibilità di disdire ogni mese. Offerta valida fino al 15 luglio 2026 alle 23.59.

Acquista ora a 11,55 €

Acquista ora a 11,55 €

सिद्धार्थ गौतम स्वतःचा राजवाडा सोडून त्याच्या अध्यात्मिक प्रवासासाठी निघून गेला. त्याने अंतिम सत्याचा शोध घेत ज्ञान प्राप्ती करून घेतली आणि तो बुद्ध म्हणून प्रसिद्ध झाला . गौतम बुद्धाच्या आयुष्यातली हि कहाणी शतकानुशतके लोकांपर्यंत पोहोचली. तरीही एका गोष्टीवर कोणालाही प्रश्न पडला नाही कि बाळंतपणानंतर त्याची पत्नी पूर्ण बरी होण्याआधीच तिचा पती जो असुरक्षित कोशात जगणारा राजकुमार होता - तो आपले कुटुंब , धनदौलत , साम्राज्य मागे सोडून निघून गेला. तेव्हा यशोधरा इतकी शांत का झोपली होती ? यशोधरा या कादंबरीत ,इतिहासात अवगत नसलेल्या रिक्त जागा, नेमक्या स्पष्ट कल्पनांनी , चपखलपणे भरण्यात आलेल्या आहेत. ती तरुणी नेमकी कोण होती ? जगाकडे तिचा बघण्याचा दृष्टिकोन नेमका कशामुळे आकारला गेला? अल्पावधीतच आपलं वैवाहिक जीवन अविश्वसनीय रित्या बदलणार आहे हे सिद्धार्थशी लग्न करताना सोळाव्या वर्षीच कळलं होतं का? वोल्गा यांच्या स्त्रीवादी कथानकातून भेटतो , ती स्त्री चतुर आणि कनवाळू आहे. शिवाय अध्यात्मिक ज्ञान स्त्रियादेखील मिळावे यासाठी नवीन पायवाट तयार करू पाहत आहे.©2020 Storyside IN (P)2020 Storyside IN Classici
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Ancora nessuna recensione