Trunkcall to Krishna (Marathi Edition) copertina

Trunkcall to Krishna (Marathi Edition)

Anteprima
Offerte di stagione
0,99 €/mese per i primi 3 mesi
Iscriviti ora
L'offerta termina il 28 dicembre 2026.
Risparmia più del 90% nei primi 3 mesi.
Ascolta quanto vuoi, scegliendo tra migliaia di audiolibri e serie originali inclusi.
Scarica il tuo audiolibro e ascolta offline, senza interruzioni
Rinnovo automatico a 9,99 €/mese dopo 3 mesi. Disdici mensilmente. L'offerta termina il 28 dicembre 2026.

Trunkcall to Krishna (Marathi Edition)

Di: Dr. Gauri Joshi
Letto da: Vandana Gargate, Sanjay Dole, Mohan Agashe, Gauri Joshi
Iscriviti ora

Rinnovo automatico a 9,99 €/mese dopo 3 mesi. Puoi disdire mensilmente. L'offerta termina il 28 dicembre 2026.

Acquista ora a 12,93 €

Acquista ora a 12,93 €

Offerte di stagione | 0,99 €/mese per i primi 3 mesi

A seguire 9,99 €/mese – si applicano condizioni. Puoi disdire mensilmente.
A proposito di questo titolo
आयुष्यातील सर्व कोडी कुण्या पुस्तकात उलगडून सांगितली आहेत ! जसे की यशस्वी जीवनाचा मंत्र, अभ्यासातील आणि नित्यकर्मांतील एकाग्रता अभंग राहण्याचा मार्ग, प्रेमाची नाती सांधणारा पूल. आणि अजूनही प्रश्नमालिका बाकी आहेच - मी कोण आहे? जीवन म्हणजे नेमके काय... ? "ट्रंक कॉल टू कृष्णा" म्हणजे डॉ. गौरी जोशी यांच्या फेलोशिप ऑफ द फ्लूटच्या भागांमधील निरूपणांचा संग्रह आहे. या निरूपणांमध्ये रंजक गोष्टी आणि सत्यकथांची विपुलता आहे ज्यांमधून वाचकाला स्वतःच्या समस्यांचे समाधान शोधणे सहजसाध्य होईल. थोडक्यात तुमच्यातील सर्जनशील विचारक्षमता आणि आव्हानांना सामोरे जाण्याची क्षमता वृद्धिंगत होईल. शिवाय या पुस्तकात काही सहज आणि सोपे मनाचे व्यायाम अनुभवांतून मांडलेले आहेत ज्यामुळे शारीरिक आणि भावनिक स्वास्थ संतुलित राहील. तणावमुक्त जीवनासाठी श्रीमद्भग्वद्गीतेतील दाखल्यांची दिलेली जोड आत्मविश्वास जागृत करील. सरते शेवटी, कष्टाविना मोक्षप्राप्तीचा मनोहर मार्ग म्हणजे हे पुस्तक आहे. WE ARE HAPPY TO ACKNOWLEDGE THE CONTRIBUTION OF BANSURI MAESTRO * RAJENDRA TEREDESAI* WHO HAS PLAYED THE FLUTE IN THIS AUDIO BOOK.©2022 Dr. Gauri Joshi (P)2022 Dr. Gauri Joshi Sviluppo personale
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Ancora nessuna recensione