Mrutyunjay Sampurna copertina

Mrutyunjay Sampurna

Anteprima

Attiva il tuo abbonamento Audible con un periodo di prova gratuito per ottenere questo titolo a un prezzo esclusivo per i membri

Acquista a 8,39 € e inizia la prova
Dopo 30 giorni (60 per i membri Prime), 9,99 €/mese. Puoi cancellare ogni mese
Dopo esserti registrato per un abbonamento, puoi acquistare questo e tutti gli altri audiolibri nel nostro catalogo esteso, ad un prezzo scontato del 30%
Ottieni accesso illimitato a una raccolta di oltre migliaia di audiolibri e podcast originali.
Nessun impegno. Cancella in qualsiasi momento e conserva tutti i titoli acquistati.

Mrutyunjay Sampurna

Di: Shivaji Sawant
Letto da: Various narrators
Acquista a 8,39 € e inizia la prova

Dopo 30 giorni, 9,99 €/mese. Cancella quando vuoi.

Acquista ora a 11,99 €

Acquista ora a 11,99 €

दिग्विजयी, दानविक्रमी, अशरण सूर्यपुत्राची ही कहाणी.महारथी, महाबलशाली, महापराक्रमी व स्वयम इंद्राला दान देणाऱ्या दानशूर कर्णाची... ज्ञानपीठ पुरस्कार विजेते पुस्तक शिवाजी सावंत यांच्या लेखणीतून साकार झालेली एक अजरामर कादंबरी 'मृत्युंजय'. मृत्युंजय चा अर्थ आहे ज्याने मृत्यूवर विजय प्राप्त केली आहे अथवा ज्याला मरण नाही, जो अमर आहे. अगदी नावाप्रमाणेच ही कादंबरी महाभारतातील अशा पात्रावर लिहिण्यात आली आहे जो वरवर तर खलनायक म्हणून भासायचा परंतु प्रत्येकक्षात तो सर्वात मोठा नायक होता. ज्याने आपली मैत्री व वचनाच्या रक्षणासाठी आपले प्राण ओवाळून टाकले, जो आयुष्यभर त्या कर्माची फळे भोगत राहिला जी त्याने कधी केलीच नव्हती. दानशूरपणा कशाला म्हणतात, संयम कसा असावा, मैत्री कशी जोपासावी व शक्तीची घमेंड कशी मोडावी हे सर्व शिकवणारी ही कादंबरी आहे. कर्ण त्याच्या परिवर्तनाच्या वाटेवर तो अमर झाला. त्याने स्वतःला सुतपुत्र मानले जेव्हा त्याला त्याची ओळख कळली तेव्हाही त्याने आपली ओळख सांगितली नाही, ज्याने स्वतःच्या गुरूचा शाप ही वरदान समजून घेतला. असा कर्ण ऐका,स्टोरीटेलवर. Fantasy Favole Narrativa cristiana Narrativa di genere
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Ancora nessuna recensione