Mahamaya Nilavanti copertina

Mahamaya Nilavanti

Anteprima
Acquista a 9,79 € e inizia la prova
Dopo 30 giorni (60 per i membri Prime), 9,99 €/mese. Puoi cancellare ogni mese
Dopo esserti registrato per un abbonamento, puoi acquistare questo e tutti gli altri audiolibri nel nostro catalogo esteso, ad un prezzo scontato del 30%
Ottieni accesso illimitato a una raccolta di oltre migliaia di audiolibri e podcast originali.
Nessun impegno. Cancella in qualsiasi momento e conserva tutti i titoli acquistati.

Mahamaya Nilavanti

Di: Sumedh
Letto da: Vinamra Bhabal
Acquista a 9,79 € e inizia la prova Acquista a 9,79 € e inizia la prova

Dopo 30 giorni, 9,99 €/mese. Cancella quando vuoi.

Dopo 30 giorni, 9,99 €/mese. Cancella quando vuoi.

Acquista ora a 13,99 €

Acquista ora a 13,99 €

Offerte di stagione | 0,99 €/mese per i primi 3 mesi

A seguire 9,99 €/mese – si applicano condizioni. Puoi disdire mensilmente.
महामाया निळावंती एक सर्वोत्कृष्ठ कादंबरी ! निसर्गाच्या जवळ जाणारी, निसर्गाच्या ठायी असलेल्या अप्राप्य ताकदीचा आणि त्यातल्या आस्तिकतेचा शोध घेणारी ही कथा......... ४०० वर्षांपूर्वी निळावंती सह्याद्रीच्या जंगलात राहायची. बाजिंद्याने स्वतःच्या फायद्यासाठी निळावंतीशी लग्न केलं. तिच्याकडून पशुपक्ष्यांची भाषा शिकून घेतली. स्वतःच्या स्वार्थासाठी तिचा वापर करून घेऊन नंतर तिचा खून केला. सह्याद्रीच्या खोऱ्यात बाजिंदा आणि निळावंतीची प्रेमकथा अजूनही चवीने सांगितली जाते. पाहिलं तर निळावंतीची पोथी कुप्रसिद्ध आहे. असं म्हणतात कि जो हि पोथी ऐकतो किंवा वाचतो त्याला एक तर वेड तरी लागतं किंवा त्याचा मृत्यू तरी होतो. अशीच एक कथा आहे विक्रमची...... एक बाप निळावंतीची पोथी शोधत सह्याद्रीच्या जंगलात येतो.आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करण्यासाठी जंगजंग पछाडतो. शेवटी त्याला अनपेक्षितरित्या जंगलात साक्षात निळावंतीचं अस्तित्व सापडतं. पण बाप आपल्या मुलाच्या मृतदेहाला जिवंत करू शकतो का? वनदेवता निळावंती अजूनही अस्तित्वात आहे का? तिची भाषा म्हणजे कोणती भाषा? निळावंती जर आजही अस्तित्वात असेल तर चारशे वर्षांपूर्वी ती मेली नव्हती का? बाजिंद्याने निळावंती चा खून केला नव्हता का? खून होऊनही निळावंती जिवंत कशी राहिली? 'महामाया निळावंती'.लेखक सुमेध ह्यांची जादुई, थरारक व मेंदू सोबत खेळणारी मेटाफिक्शन कादंबरी.....विनम्र भाबल यांच्या आवाजात Fantasy Metafisica e visionaria Narrativa di genere
adbl_web_anon_alc_button_suppression_t1
Ancora nessuna recensione